आज मंगळवार दिनांक 9 सप्टेंबर रोजी सकाळी 10 गंगापुर पोलिसांच्या वतीने माहिती देण्यात आली की, गंगापूर गुरु धानोरा येथे स्वतःच्या विहिरीमध्ये पाणी आणायला जात असताना पाय घसरून विहिरीमध्ये पडले तसेच ही माहिती मिळताच रुग्णवाहिका चालक शुभम वाघमारे व अनिकेत मुळक शिवा शिवा ठुबे व रुग्णवाहिका चालक संदीप त्रिंबके यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन रुग्णास बाहेर काढून उपजिल्हा रुग्णालय गंगापूर घाटी येथे दाखल केले डॉक्टरांनी त्या रुग्णास मृत घोषित केले.