आज दिनांक 20 ऑगस्ट 2025 वेळ सकाळी नऊ वाजून 40 मिनिटाच्या सुमारास मनसे नेते अमित ठाकरे यांनी मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार यांची भेट घेतली असून गणेश उत्सव यास राज्य सरकारने पावसाळी अधिवेशनामध्ये राज्योत्सवाचा दर्जा दिला आहे या दरम्यान अनेक शाळा कॉलेज हे परीक्षा घेत आहेत अशा तक्रारी आमच्याकडे आले असल्याने या काळातील परीक्षा रद्द करण्यात याव्या अशी मागणी घालून पालकमंत्री शेलार यांच्याकडे केली आहे अशी प्रतिक्रिया अमित ठाकरे यांनी दिली