सार्वजनिक आरोग्य विभाग कोल्हापूर विभागस्तरा वरील कार्यक्मा मध्ये रुग्णंसेवाचा दर्जा उंचावण्यासाठी देणेसाठी ६ प्रथमिक आरोग्य कंघ्रानां रुग्णवाहिका (ॅब्युलन्स) व ३ सिधुदर्गIव सांगली जिल्हयासाठी व ०9 वॅक्सिन वॅनचे लोकार्पन मा.नाम. प्रकाश आबिटकर आरोग्य व कुुंब कल्याण मंत्री महारष्ट्राज्य तथा पालकमंत्री कोल्हापूर जिल्हा यांच्या अध्यक्षतेखाली शेंडा पार्क येथे आरोग्य व कुटुंब कल्याण केंद्र कोल्हापूर आवारामध्ये ऑब्युलन्स वाटप कार्यक्रम पार पडला.