निलंगा पोलीस उपविभागीय अधिकारी DYSP म्हणून नुकतेच रुजू झालेलेकर्तव्यदक्ष अधिकारी श्री विशाल ढुमे यांची भेट घेऊन पत्रकार बांधवांच्या वतीने पांडुरंगाची मूर्ती देऊन स्वागत करण्यात आले.यावेळी दैनिक देशोन्नतीचे रमेश लांबोटे , एपीएम न्यूज चैनलचे असलम झारेकर, दै.पुण्य नगरीचे सलीम पठाण, दैनिक सामना चे मल्लिकार्जुन कोळे, दै.लोकमत चे जावेद मुजावर,दै.लोकनेताचे फिरोज जहागीरदार, सारथी समाचारचे माधव शिंदे,चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती होती