वनी येथील शेतकऱ्यांचा अपघातात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना तिवसा पोलीस स्टेशन अंतर्गत माऊली पेट्रोल पंपाजवळ हा अपघात घडला होता त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केले मात्र रुग्णालयात उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला वणी गावातील अल्पभूधारक शेतकरी राजेंद्र अजबराव पाटील वय वर्ष 60 असे अपघातात गंभीर जखमी झाल्यानंतर उपचार दरम्यान मृत्यू झाला चे नाव आहे या संदर्भात तीवसा पोलीस तपास करत आहे.