लातूर जिल्ह्यातील उदगीर भागाला लागून असलेल्या सीमा भागातील मातंग समाज हा मोठ्या प्रमाणावर ख्रिश्चन धर्म स्वीकारत असून ही समाजासाठी धोक्याची घंटा आहे,सामाजिक क्षेत्रात काम करत असताना ह्या गोष्टी दिसून आल्या,जे जे मातंग समाजातील बांधव ख्रिश्चन धर्म स्वीकारला आहे अशा बांधवांना परत समाजा मध्ये आणण्यासाठी प्रयत्न केले जातील, समाजातील सुशिक्षित तरुणांशी चर्चा घडवून समाज बांधवांना परत आपल्या समाजात कसे आणता येईल यासाठी मी काम करणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते दिलीपकुमार गायकवाड यांनी सांगितले