‘नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार’ पक्षाचे ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष माननीय श्री. राज राजापूरकर यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या मंडल यात्रेचे अहमदपूर शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.अहमदपुर शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करून यात्रेची सुरुवात केली, यात्रेच्या सभेच्या सुरुवातीलाच स्वागत करण्यात आले