वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर येथे गेल्या तीन ते चार महिन्यांपूर्वी पशुवैद्यकीय दवाखाना मध्ये डॉक्टर पुरुषोत्तम बोबडे पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते मात्र त्यांची बदली अमरावती येथे करण्यात आली आहे त्यांच्या जागी मात्र पशुवैद्यकीय अधिकारी देण्यात आला नाही . याचा त्रास मात्र पशुपालकांना सहन करावा लागत आहे ऐन पावसाळ्याच्या तोंडावर पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर पुरुषोत्तम बोबडे यांची बदली अमरावती येथे करण्यात आली डॉक्टर बोबडे यांन