स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा चे पथकाची कार्यवाही पोलीस स्टेशन सेवाग्राम हद्दीत रेती चोरी करून वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉली व रेतीसह एकुण 8,09,000/-रु चा मुद्देमाल जप्त.आज दिनांक 26/09/2025 रोजी स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा येथील पथक पोलीस स्टेशन सेवाग्राम परिसरामध्ये पेट्रोलिंग करीत असतांना मुखबीरद्वारे माहिती मिळाली की, धाम नदी पात्राचे सावंगी (देर्डा) शिवार येथील रेतीघाटातुन ट्रॅक्टर ट्राँलीद्वारे रेती चोरी करून मदनीकडे घेऊन येत आहे. अशी माहिती मिळाल्याने पेट्रोलिंग दरम्