Download Now Banner

This browser does not support the video element.

चंद्रपूर: बकडेवाडी वाशियांच्या वतीने नगरपरिषद भद्रावती मुख्याधिकारी यांना निवेदन

Chandrapur, Chandrapur | Aug 23, 2025
चंद्रपूर श्री स्वामी समर्थ मंदिर परिसरातील तथा बगळेवाडी वाशी यांच्यावतीने नगरपरिषद मुख्याधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले परिसरात मुख्य प्रस्ताव नालीचे बांधकाम न झाल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहेत बांधकाम तात्काळ करण्यात यावे असे निवेदन 23 ऑगस्ट रोज शनिवारला सकाळी अकरा वाजता दिले
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us