कोरपणा आदिलाबाद कडे तेलंगाना राज्यात कतलीसाठी नेत असलेल्या जनावरांना दुर्गाडी गावातील ग्रामस्थांनी 4 सप्टेंबर रोज गुरुवारला दुपारी एक वाजताच्या दरम्यान त्या जनावरांना पकडून पोलिसांना संपर्क केला व त्या घटनास्थळी कोरपणा पोलीस स्टेशनचे पोलीस दाखल झाले त्या जनावरांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात आले सदर जनावर पोलिसांनी ताब्यात घेतले असून या प्रकरणाचा तपास कोरपणा पोलीस करीत आहे