Download Now Banner

This browser does not support the video element.

हिंगोली: ओबीसी आरक्षण बचाव समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा आरक्षणाच्या जीआरची होळी

Hingoli, Hingoli | Sep 3, 2025
हिंगोली राज्य शासनाने काढलेल्या काल दिनांक 2 सप्टेंबर रोजी काढलेल्या शासन निर्णय ओबीसी समाजावर गदा आणणारा आरोप करून ओबीसी आरक्षण बचाव समितीच्या वतीने आज दिनांक 3 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय समोर अध्यादेशाची होळी करण्यात आली. सदर शासन निर्णय मागे घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने ओबीसी समाज बांधव उपस्थित होते.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us