आज दिनांक 12 सप्टेंबर 2025 वार शुक्रवार रोजी रात्री 8 वाजता मिळालेल्या माहितीनुसार भोकरदन तालुक्यातील सुंदरवाडी येथे 30वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना 11 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 4ते 5 वाजेच्या दरम्यान उघडकीस आली आहे यामध्ये आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव गोपीनाथ अशोक गवळी असे असून या तरुणांनी आत्महत्या का केली याचे कारण स्पष्ट झालेले नसून, प्रार्थमिक आरोग्य केंद्रात शव विच्छेदन करण्यात आले असून पारध पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.