9 सप्टेंबरला रात्री साडेसात वाजता मिळालेल्या माहित नुसार 5 सप्टेंबरला सकाळी सात वाजताच्या सुमारास पोलीस ठाणे हुडकेश्वर हद्दीतील आभा नगर येथे राहणारी कुमारी वैष्णवी उर्फ सोनू गायकवाड ही घरी कोणाला काहीही न सांगता करून निघून गेली ती परत आली नाही शोध घेतला असता मिळून आली नाही याप्रकरणी हुडकेश्वर पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.