ग्रामपंचायत बोदलबोडी येथील रोजगार हमीचे कामावर गेले असता तेथे गावातील रा.हिरालाल दशरथ राऊत वय अंदाजे 55 वर्ष हा सुद्धा तिथे रोजगार हमीचे काम करीत होता काम करीत असताना जोरजोरात खासत होता तेव्हा फिर्यादीस आवाज दिला व तेथे जाऊन त्यास पाणी पाजले व थोड्यावेळाने त्याचे तोंडातून रक्त निघू लागलं तेव्हा गावातील सरपंच व काही लोक जमा झाले व त्यास ग्रामीण रुग्णालय सालेकसा येथे उपचाराकरिता घेऊन आले व त्यास ग्रामीण रुग्णालय सालेकसा येथील डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केल्याचे फिर्यादीचे तोंडी र