महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास विभागाच्या निर्देशानुसार येथील दत्तोपंतजी ठेंगडी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आज बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अल्पकालीन रोजगार क्षम कार्यक्रमाचे आभासी पद्धतीने उद्घाटन केले दुपारी चार वाजता मा. दादारावजी केचे आमदार विधान परिषद यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले..