अमरावती महानगरपालिका व विधिमंत्र संस्थेच्या संयुक्त विद्यमाने अमरावती फोटोग्राफी स्पर्धा 2019 चे आयोजन करण्यात आले असून कॅमेरातून अमरावती सौंदर्य महानगरपालिकेच्या फोटोग्राफी स्पर्धेला सुरुवात झाली भव्य फोटोग्राफी स्पर्धा असल्याचं अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी फोटोग्राफर फोटोग्राफी संदर्भात स्पर्धेत सहभागी होण्याकरता आव्हान केले आहे त्या संदर्भात त्यांनी ही माहिती आज दिनांक 10 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता गेली.