बबनराव तायवाडे यांच्या नेतृत्वाखाली नागपुरात ओबीसी आंदोलन करण्यात आलेले. यानंतर राज्य सरकारकडून ओबीसी समाजाच्या १२ मागण्या मान्य करण्यात आल्या. आता लवकरच ओबीसींच्या मागण्यांसंदर्भात बैठक होणार असल्याचे बावनकुळे म्हणाले. या बैठकीला छगन भुजबळ, पंकजा मुंडे व इतर सदस्य उपस्थित असणार आहेत