कळमनुरी विधानसभेचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्या मातोश्री ची तब्येत घालवल्यामुळे त्यांना मुंबई येथील लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे या पार्श्वभूमीवर आज दिनांक 25 ऑगस्ट रोजी राज्याचे आरोग्य मंत्री मा. प्रकाश आबिटकर यांनी आ.संतोष बांगर यांच्या मातोश्रीची सदिच्छा भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस करून त्यांना मोठा धीर दिला आहे .याप्रसंगी आमदार संतोष बांगर यांची उपस्थिती होती .