Install App
javed4547
This browser does not support the video element.
सातारा: सातारा शहरातील सहा मंडळांनी काढली आज गणेश आगमन मिरवणूक
Satara, Satara | Aug 24, 2025
सातारा शहरांमधील सहा मंडळांनी आज गणपती आगमन मिरवणूक काढली, आज रविवार दिनांक 24 ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता राजवाडा इथून या मिरवणुकींना सुरुवात झाली, मिरवणुकीत ढोल ताशे व डॉल्बीचा समावेश होता, मिरवणूक मार्गावर नागरिकांची गर्दी झाली होती
Share
Read More News
T & C
Privacy Policy
Contact Us
Your browser does not support JavaScript!