तरुणांनी जय श्रीराम चा जयघोष करत परिसर दणाणून सोडला रामनवमीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत राम भक्तांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती प्रभू श्रीरामांच्या गाण्यांवर तरुणाई थिरकली आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मिरवणूक मार्गावर पोलिसांनी पोलीस बंदोबस्त केला आहे घोड्यावर मावळे आणि श्रीरामाची भव्य अशी मूर्ती त्यानंतर हनुमान शिवशंकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे जिवंत देखावा रामभक्तांना आकर्षित करत होते