Download Now Banner

This browser does not support the video element.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला यंत्रणानिहाय आढावा

Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Jul 20, 2024
मुख्यमंत्रीःलाडकी बहीण योजना’ या योजनेचा लाभ देण्यासाठी पात्र लाभार्थ्यांची नोंदणी करण्याचे काम हे सुनियोजित व अचूक पद्धतीने करण्याचे काम वेळेत पूर्ण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज १९ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता दिले. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज या योजनेशी संबंधित जिल्ह्यातील सर्व यंत्रणांचा उपविभाग, तालुका व गावपातळीपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय येथे आढावा घेतला.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us