Install App
qasimshaikh555
This browser does not support the video element.
बुलढाणा: दिव्यांग शाळेजवळ मालवाहू वाहन उलटले, चालक किरकोळ जखमी
Buldana, Buldhana | Sep 9, 2025
खाजगी कंपनीचे साहित्य घेऊन जाणारे मालवाहू वाहन बुलढाणा शहरातील धाड नाका जवळच्या दिव्यांग शाळेसमोर उलटले.ही घटना आज ९ सप्टेंबर रोजी दुपारी घडली आहे.यात चालक किरकोळ जखमी झाला होता.
Share
Read More News
T & C
Privacy Policy
Contact Us
Your browser does not support JavaScript!