आज दि ७ स्पटेंबर रोजी सांयकाळी सात वाजता कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचे वादग्रस्त भाकीत; पुढील सहा महिन्यांत देशात व राज्यात दंगल होण्याची शक्यता असल्याचा दावा.त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून विविध स्तरांवर चर्चा रंगली आहे.जाधव यांनी लोकांनी सावध राहण्याचे आवाहन केले आहे.राजकीय वर्तुळात त्यांच्या या वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे.याबाबत पोलिसांकडूनही चौकशी सुरू असल्याची माहिती मिळत आहे.