Download Now Banner

This browser does not support the video element.

चाकूर: शहरातील दुकान, हॉटेल ,खानावळ, चिकन मटन दुकानदारांना कचऱ्यासंदर्भात नगरपंचायत वतीने अंतिम नोटीस

Chakur, Latur | Jun 21, 2025
चाकूर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष .गुळवे व मुख्याधिकारी प्रतीक लंबे साहेब यांच्या आदेशानुसार चाकूर शहरातील सर्व हॉटेल्स/ खानावळ/चिकन,मटण दुकानदार यांना अंतिम नोटीस देवून सूचना देण्यात आल्या की,आपल्या दुकानात/हॉटेल्स मध्ये दैनंदिन निर्माण होणारा कचरा उघड्यावर न टाकता घंटागाडीमध्येच टाकावा.त्यासाठी घंटागाडीचे नियोजन करण्यात आले आहे.इतरत्र बाहेर उघड्यावर कचरा टाकू नये,तसे आढळ्यास दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us