मनोज जरांगे पाटील यांच्यासह अनेक मराठा आंदोलन गेल्या दोन दिवसापासून मुंबईमध्ये आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करत आहेत त्यांचे कुठल्याही प्रकारचे खाण्याचे पिण्याचे हाल होऊ नये यासाठी राज्यभरातून रसद त्यांना पुरवली जात आहेत नाशिक मधून देखील त्यांना मोठ्या प्रमाणावर रसत शिधा पुरवला जात आहे 20 ते 25 पिकप भरून राजगिऱ्याचे लाडू भाकरी ठेचा चटणी त्याचबरोबर लोणचं पाणी बॉटल अशा अनेक प्रकारचा कोरडा शिधा मुंबईच्या दिशेने रवाना केला .