यवतमाळ जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, यवतमाळ यांच्या वतीने दि.30 ऑगस्ट 2025 ला डायट येथे जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था यांचा नुतनीकरण कृतज्ञता व दिव्यांगांचे लेखनीकांचे सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा उद्घाटक म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री मा.संजय राठोड यांची उपस्थिती होती.