लालबागच्या राजाला गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी भाविकांनी भरभरून दान दिले लालबागच्या राजाच्या चरणी पहिल्या दिवशी भाविकांनी अर्पण केलेल्या दानाची आज सकाळी अकरा वाजता मोजदातला सुरुवात करण्यात आली आहे यामध्ये भाविकांकडून परदेशी चलन रोख रक्कम राजाच्या चरणी अर्पण करण्यात आल्या आहेत. गणेशोत्सवात भाविकांची सर्वाधिक गर्दी लालबागच्या राजाच्या दर्शनाला होत असते