Download Now Banner

This browser does not support the video element.

मोहोळ: सीना नदीला आलेल्या महापुरामुळे तालुक्यातील 25 गावातील 1 हजार 483 घरांचे नुकसान

Mohol, Solapur | Sep 26, 2025
मोहोळ तालुक्यातून वाहणाऱ्या सीना नदीला आलेल्या पुरामुळे जिल्हा परिषदेच्या शाळा, गावातील व शेतातील घरांचे व जमिनींचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान प्रशासनाच्या अंदाजित आकडेवारी नुसार 25 गावातील 1 हजार 483 घरांचे, 20 शाळांचे व 11 हजार 500 हेक्टर क्षेत्र बाधित झाले असल्याची माहिती आज शुक्रवार दिनांक 26 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी बारा वाजता मिळाली आहे. मात्र जमिनी किती व कशा वाहून गेल्या ते प्रत्यक्ष पाणी कमी झाल्या शिवाय समजणार नाही.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us