पैठण नाथसागर धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने रविवार दिनांक 24 रोजी एक वाजेच्या सुमारास पैठण लोकसभा मतदारसंघाचे खासदार कल्याण काळे यांच्या हस्ते विधिवक जल पूजन करण्यात आले यावेळी खासदार कल्याण काळे यांनी सांगितले की जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे चार जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न मिटला आहे तसेच शेती सिंचनासाठी परिसरातील शेतकऱ्याची चिंता भेटली आहे याप्रसंगी खासदार कल्याण काळे माजी राज्यमंत्री अनिल पाटील काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर रवींद्र काळे दत्त गोड आमदार संजय वाघचौरे