वैजापूर तालुक्यातील बाजाठाण सबस्टेशन येथील कनिष्ठ अभियंता यांच्या बदलीच्या मागणीसाठी उपोषण सुरू आहे.याबाबत कनिष्ठ अभियंता यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी उपोषणकर्त्यांच्या मागण्यात तथ्य नाही,सर्वप्रथम उपोषण करते हे महावितरणचे ग्राहक आहे का हे तपासावे यासोबतच त्यांच्या नातेवाईकावर केलेल्या वीजचोरीच्या कारवाईचा राग धरून हे उपोषण केले असल्याचे सांगितले.