सांगलीतील धामणी येथील खरे क्लब हाऊस येथे आगामी गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद या दोन्ही सणांच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी अशोक काकडे पोलीस अधीक्षक संदीप घुगे तसेच जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय अधिकारी गणेश मंडळे, ईद मिलाद मंडळे तसेच त्यांचे अध्यक्ष उपाध्यक्ष कार्यकर्ते तसेच डॉल्बी,मंडप डेकोरेटर्स,देखावे सादर करणारे तसेच सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी,शांतता कमिटीचे सदस्य, मुल्ला मौलवी, मुस्लिम संघटनांचे पदाधिकारी यांची संयुक्त बैठक घेण्यात आली यावेळी महापालिकेकडून विसर्जन मिरवणुकीतील रस्ते दुरुस्त