Download Now Banner

This browser does not support the video element.

शिरूर: वाघळी आणि पिंपरी दुमाला परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ शेतकरी आहे रान

Shirur, Pune | Sep 5, 2025
शिरुर तालुक्यात बिबट्याच्या भीतीमुळे शेतकरी रात्री शेतात जाण्याचे टाळतात. याचाच फायदा चोरटे घेत असून बोरवेल व विहिरींतील वीजेच्या मोटर केबल्स कापून चोरी करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. या चोरीमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us