Download Now Banner

This browser does not support the video element.

हिंगोली: वरखेडा येथे शनी मारुतीच्या मंदिरात बैलपोळा करीचा कार्यक्रम उत्साहात साजरा

Hingoli, Hingoli | Aug 23, 2025
हिंगोली जिल्ह्यातील वरखेडा येथे पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी आज दिनांक 23 ऑगस्ट रोजी एक वाजता दरम्यान गावामधील शनि मारुतीच्या मंदिरामध्ये करिचा कार्यक्रम संपन्न झाला आहे यामध्ये गावातील शेतकरी व भावीकांनी आपल्या बैलांना या ठिकाणी आणून मोठ्या भक्ती भावाने हा उत्सव साजरा केला गावामधून मिरवणूक काढून तसेच टाळ मृदंगाच्या गजरात ढोल ताशाच्या निनादात कार्यक्रम संपन्न
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us