राधा कृष्ण गणेश मंडळ, मुंडीपार येथे आज राज्य महोत्सव तालुका स्तरीय समितीची भेट दिली. या भेटी मध्ये विविध क्षेत्रातील मान्यवर अधिकाऱ्यांची उपस्थिती लाभली. या प्रसंगी हेमराज गौतम (B.D.O), प्रशासक अधिकारी गायत्री तिडके (गोरेगाव), सहायक अभियंता वैभवी तिरेले, चिप टेक्निशन विश्वजित मेंढे, विस्तार अधिकारी टी. डी. बिसेन, पोलिस निरीक्षक पिपरीवार सर (गोरेगाव), मूर्तिकार वामन वराडे, आरोग्य सेवक लोकेश कटरे, संगणक परिचालक ठानेश सोनवणे तलाठी रजनी धमगाये उपस्थित होते.