राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी एकत्रिकरण समिती व एकता संघ एन एच एम संघटना गोंदिया यांच्यावतीने सुरू असलेल्या उपोषण स्थळी आज आमदार विनोद अग्रवाल यांनी भेट देऊन त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या तसेच या मागण्या घेऊन शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन यावेळी आमदार विनोद अग्रवाल यांनी दिले