आज दिनांक 2 सप्टेंबर 2025 वार मंगळवार रोजी रात्री नऊ वाजता बदनापूर ता. नानेगाव सह इतर गावांमध्ये ढोल ताशा लावत मराठा समाज बांधवांनी आनंदोत्सव साजरा केला, मागील 5 दिवसापासून मुंबई आझाद मैदानवर मनोज जरांगे पाटील मराठा समाज बांधवांना ओबीसी आरक्षणात समावेश करा व हैदराबाद गॅझेट लागू करा या मागणीसाठी आमरण उपोषण करत होते,सरकारने त्यांच्या या मागण्या मान्य करत जीआर काढला आहे,याबद्दल मराठा समाज बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत असून हा आनंद असतो ढोल ताशाला व साजरा करण्यात आला.