आज दिनांक सहा सप्टेंबर रोजी अमरावती शहरासह जिल्ह्यात आज अनंत चतुर्दशी निमित्त घरगुती श्री गणरायाचे भावनिक निरोप आज गणरायाला देण्यात आला शहरातील भंडारी जी साईनगर येथील या कुटुंबाने अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने पूजन अर्चना करून कोंडेश्वर तलाव येथे श्री गणपतीचे विसर्जन केले. यावेळी सर्व कुटुंब व परिसरातील नागरिक उपस्थित होते.