आज दिनांक 31 ऑगस्ट दुपारी तीन वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सोयगाव तालुक्यातील सावळद बारा देव्हारी येथे काँग्रेसचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी देत विविध समस्यांवर स्थानिक नागरिकांची चर्चा करत लवकरात लवकर समस्यांचे समाधान काढण्यात येईल असे आश्वासन यावेळी त्यांनी स्थानिक नागरिकांना दिले यावेळेस काँग्रेसचे िविध अधिकार्यांची उपस्थिती होती