चंद्रपूर सुधीर मुनगंटीवार फॅन्स क्लब तर्फे 26 ऑगस्ट रोज दुपारी बारा वाजताच्या दरम्यान मुसळधार पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचे शेतजमिनी पावसाने मिळाली अशा शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा म्हणून बल्लारपूर शहरातील शेतकरी बांधवांना घेऊन तहसीलदार कोकाटे यांच्याकडे एक सिस्टमंडळ देण्यात आलेत व तहसीलदार सोबत व्यवस्थित शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानी बद्दल चर्चा करण्यात आलीत या चर्चेमध्ये तहसीलदार व शेतकरी यांच्यामध्ये योग्य न्याय देणार अशी ग्वाही तहसीलदार यांनी दिली