चंद्रपूर 31 ऑगस्ट रोज रविवारला दुपारी बारा वाजता त्या दरम्यान विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे या उद्देशाने ग्लोबल वन बहुउद्देशीय संस्थेतर्फे बल्लारपूर येथे भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करता आलेत या स्पर्धेतून विद्यार्थ्यांच्या नवी दिशा मिळाली असे मत यावेळेस राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मत्स्य व्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी व नागरिकांनी उपस्थित दर्शवली