देवरी हे तालुका मुख्यालय आहे ते तालुक्यातील शेकडो विद्यार्थी शिक्षणासाठी येतात मात्र राज्य परिवहन महामंडळाच्या गोंदिया व साकोली आगाराक्षरे नियोजित वेळेत बस सोडल्या जात नसल्याने विद्यार्थ्यांना वेळेत शाळेत पोहोचता येत नाही परिणामी त्यांच्या तासिका बुडतात यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे एसटी विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन शाळेच्या वेळेत बसेस सोडाव्यात अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा पालक सुरेश लाडे यांनी आगार प्रमुखांना केली आहे शासनामार्फत विद्यार्थ्यांना विविध से