पुणे मेट्रोला गणपती बाप्पा पावले! दररोज तीन लाख प्रवासी, विसर्जन दिवशी सलग 41 तास मेट्रो धावणार गणेश विसर्जनाच्या दिवशी सकाळी 6 वाजल्यापासून ते दुसऱ्या दिवशी रात्री 11 वाजेपर्यंत तब्बल 41 तास मेट्रो सुरू असणार असून, भाविकांनी मेट्रो सेवेचा लाभ घ्यावा," असं आवाहन मेट्रोचे अतिरिक्त महासंचालक चंद्रशेखर तांभवेकर यांनी केलंय.