पालघर जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस अधीक्षक कार्यालय सायकल लोकांचे आयोजन करण्यात आले. पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विनायक नरळे, जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास व्हनमाने यांच्या उपस्थितीत सेक्लोथोनचा शुभारंभ करण्यात आला. 10 आणि 25 किलोमीटरच्या दोन गटांमध्ये ही सायक्लोथोन आयोजित करण्यात आली. जिल्ह्यातील पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्यासह 255 नागरिकांनी यात सहभाग घेतला.