Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Aug 30, 2025
आज दिनांक 30 ऑगस्ट दुपारी तीन वाजता शिवसेना ठाकरे गटाच्या काही कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी खासदार भागवत कार्यांच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे. यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पक्षातील जे लोक सोडून गेले ते चिल्लर आहेत चिल्लर लोकांचं काय गिनती करायची असा टोला भाजपात गेलेल्या वरती लगावला आहे