कडू कुटुंबीय सर्व सदस्य कसारा येथे नातेवाईकांच्या घरी गणपतीच्या कार्यक्रमाकरिता सायंकाळी आठ वाजता गेले होते घराला कुलूप लावून ते निघून गेल्यानंतर चोरट्यांनी संधी साधली 31 ऑगस्ट अंदाजे साडेदहा वाजता परत आल्यानंतर कुटुंबियांनी पाहिले की मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरटं प्रवेश केला व घरफोडीतून चोरट्यांनी दहा तोळे सोने चांदीचे दागिने अंदाजे चाळीस हजार हजार रोख रक्कम रुपये चोरून नेल्या पुढील तपास खापरखेडा पोलीस करीत आहे