इस्लामपूर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील तसेच इस्लामपुरातील विनोद माने उर्फ वडर यांचा खुनाचा प्रयत्न केलेल्या संशयित आरोपी टोळी प्रमुख १) ज्ञानेश्वर ऊर्फ ज्ञानेश भिमराव पवार, वय २४ वर्षे, रा. किसानगर, इस्लामपूर टोळी सदस्य २) चेतन पांडुरंग पवार, वय २४ वर्षे, रा. नवीन बहे नाका, इस्लामपूर, ०३) पंकज नामदेव मुळीक, रा. अक्षर कॉलनी, इस्लामपूर, ४) प्रतिक ऊर्फ गणेश महादेव पालकर, वय २४ वर्षे, रा. यल्लम्मा चौक, इस्लामपूर, ५) युवराज दयानंद कुंभार, वय २३ वर्षे, रा हनुमाननगर, इस्लामपूर, ६) रोहन ऊर्