सिल्लोड तालुक्यातील बाळापूर येथे अजिंठा पोलिसांनी पत्त्याच्या क्लब वर धाड टाकून पाच हजार अटक केली आहे सदरील आरोपींच्या ताब्यातून पाच मोटरसायकली व रोग रक्कम अजिंठा पोलिसांनी जप्त केली आहे सदरील कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल ढाकणे यांच्या मार्गदर्शन करणे हेड कॉन्स्टेबल रवींद्र बागुलकर यांनी केली आहे अशी माहिती अजिंठा पोलिसांनी माध्यमांना दिली आहे