बहुजन विकास अभियानाचे प्रमुख संजयकुमार कांबळे मानसिंग पवार गेल्या पाच दिवसापासून उदगीर उपजिल्हाधिकारी कार्यासमोर उदगीरातील विश्वशांती बौद्ध विहाराचे काम करणाऱ्या ठेकेदार आणि अधिकार्यांवर गुन्हे दाखल करा या मागणीसाठी उपोषण सुरू केले होते, माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांनी उपोषण स्थळी भेट देऊन अधिकाऱ्यावर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिल्याने बहुजन विकास अभियानाने आमदार संजय बनसोडे यांच्या उपस्थित आमरण उपोषण स्थगित केले