सिमेंट काँक्रीटच्या सांडपाण्याच्या नाली मध्ये पडून इसमाचा मृत्यू झाल्याची घटना दिनांक 20 तारखेला दुपारी एक वाजता च्या दरम्यान उघडकीस आली पंकज विनायकराव गायकी वय 40 वर्षे राहणार पूलइ असे मृतकाचे नाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली या संदर्भात महेश प्रकाशराव गायकी वय छत्तीस राहणार पुलइ यांनी खरंगाना पोलिसांना माहिती दिली असता पोलिसांनी मर्ग क्रमांक 36 ऑब्लिक 2025 कलम 194 बी एन एस नुसार नोंद केली असून तपास सुरू असल्याचे आज सांगितले